Indian Bank Recruitment 2024
Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक विभागीय कार्यालय नागपूर अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत ‘ डॉक्टर ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2025 आहे . तरी उमेदवारांनी त्या अगोदर आपला अर्ज भरायचा आहे .
Indian Bank Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती खाली दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि खात्री करून नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .
Indian Bank Recruitment 2024 Qualification
पदाचे नाव : डॉक्टर
पदाची शैक्षणिक पात्रता : MBBS
नोकरी करण्याचे ठिकाण : नागपूर
निवडीची पद्धत : मुलाखत
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 4 जानेवारी 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य व्यवस्थापक , इंडियन बँक झोनल ऑफिस नागपूर , पाम रोड , सिव्हील लाईन्स , विधान भवन समोर , नागपूर – 440001 .
How To Apply For Indian Bank Recruitment 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . आणि अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , अधिकृत वेबसाईट इत्यादी खाली दिले आहे .
महत्वाच्या लिंक