Ssc Mts Recruitment 2024 : कर्मचारी चयन आयोग अंतर्गत 8326 पदांची बंपर भरती ; 10 वी पासांना देखील संधी…!!!
Ssc Mts Recruitment 2024 Ssc Mts Recruitment 2024 : कर्मचारी चयन आयोग , भारत सरकार अंतर्गत भरतीची सुचना जारी करण्यात आली आहे . या आयोगाच्या अंतर्गत 8326 पदांची भरती करण्यात येत आहे . या भरतीसाठीची सर्व अर्जप्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे . मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदांची भरती करण्याची अधिसूचना कर्मचारी चायन आयोगाने … Read more