Pm Surya Ghar Yojana : आता सरकार दर महिन्याला देणार मोफत 300 युनिट पर्यंत वीज ; असा करा ऑनलाईन अर्ज…!!!
Pm Surya Ghar Yojana : मित्रानो ,आपण काही दिवसांपूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या एका भाषणामध्ये लोकांना मोफत वीज देण्याची घोषणा केल्याचे ऐकले आहे . या योजनेचे नाव पीएम सुर्य घर मुफ्त बिजली योजना आहे. या घोषणे संबंधात आता 13 फेब्रुवारी 2024 पासून या योजनेची घोषणा केली आहे . याची घोषणा स्वतः पंतप्रधान मोदी यांनी … Read more