Magel Tyala Vihir Yojana | मागेल त्याला विहीर योजना अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार 4 लाखांपर्यंत अनुदान..!!!
Magel Tyala Vihir Yojana : नमस्कार मंडळी , आजच्या लेखात आपण ‘ मागेल त्याला विहीर योजना ‘ विषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहे . अख्ख्या जगाचा पोशिंदा शेतकरी राजा संपूर्ण जगासाठी राबत असतो . शेतामध्ये त्याला बरीच कामे करावी लागतात . नांगरी , पेरणी , सिंचन , भांगलनी , कीटक नाशक फवारणी , कापणी , मळणी … Read more