Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजना अंतर्गत आता महाराष्ट्रातील महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये..!!
Ladki Bahin Yojana : नमस्कार मंडळी , महाराष्ट्र शासनाने नुकतीच लाडकी बहिण योजना घोषित केली .याच योजनेविषयी आपण आजच्या लेखात माहिती पाहणार आहोत . पूर्वीपासूनच स्त्रियांना समाजात कमी दर्जाची वागणूक दिली जाते . आज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत आहेत तरी देखील काही ठिकाणी अजूनही स्त्रियांना हिनातेच्या वागणुकीचा सामाना करावा लागतो . चूल … Read more