Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 | मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना भारतातील तीर्थ क्षेत्रांना देता येणार मोफत भेट…!!!
Mukhyamantri Tirth Darshan Yojana Maharashtra 2024 : नमस्कार मंडळी , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी नुकतीच 29 जून 2024 रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली आहे . आपला भारत देश म्हणजे संतांची भूमी ! आणि या संतांच्या भूमीत अनेक तीर्थक्षेत्रे आहेत . आणि त्या तीर्थ क्षेत्रांना आपला आपला इतिहास आहे . … Read more