Maharashtra Pink E Rickshaw Yojana | महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना पिंक इ रिक्षा खरेदीवर मिळणार 20 % सबसिडी..!!!

Maharashtra Pink E Rickshaw Yojana

Maharashtra Pink E Rickshaw Yojana : महाराष्ट्र सरकारने जून 2024 रोजी ‘ महाराष्ट्र पिंक इ रिक्षा योजना ‘ या नवीन योजनेची घोषणा केली . आज स्त्रिया बऱ्याच क्षेत्रात पुढे गेल्या आहेत . पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन स्त्रिया पुढे जात आहेत . स्त्रिया आपले कुटुंब सांभाळत आहेत आणि सोबत आपल्या देशाच्या विकासात हातभार लावत आहेत . … Read more