Western Railway Recruitment 2024 Notification
Western Railway Recruitment 2024 Notification : पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 5066 पदांची भरती केली जाणार आहे . या भरती अंतर्गत ‘ अप्रेंटीस ‘ पदाची भरती केली जाणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . अर्ज भरण्याची सुरुवात 23 सप्टेंबर 2024 पासून झाली आहे . आणि अर्ज भरायची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे .
‘ Western Railway Recruitment 2024 Notification ‘ या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , पगार , अर्ज फी इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तसेच सोबत जाहिरातीची pdf दिली आहे . उमेदवारांनी जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .
Western Railway Recruitment 2024
पदांची एकूण संख्या : 5066
पदाचे नाव : अप्रेंटीस – Computer operater , Mechanic Diesel , Welder , Machinist , Wireman , Electrician , Painter ( General ) , Carpenter , Welder , Fitter , Programme Assistant ( COPA ) , Mechanic (Motor Vehicle ) .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI (SCVT ) ( NCVT)
पगार : नियमानुसार
वय मर्यादा : 15 वर्षे ते 24 वर्षे
अर्जाची फी : रुपये 100/-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्जाची सुरुवात होण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024
How To Apply For Western Railway Recruitment 2024 Notification ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायची आहेत आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे .
4 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक आणि अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक