रेल्वे बोर्ड अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे .
रेल्वे बोर्ड अंतर्गत एकूण 3445 पदांची भरती केली जाणार आहे .
पदाचे नाव ' ट्रेन क्लार्क , कनिष्ठ लिपिक काम टायपिस्ट , अकाऊन्टस क्लार्क काम टायपिस्ट , कमर्शियल कम तिकीट क्लार्क ' आहे .
वय मर्यादा हि खुला प्रवर्ग - 33 वर्षे , ओबीसी - 3 वर्षे सूट , SC / ST - 5 वर्षे सूट आहे .
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत .
अर्ज चुकीचा भरला तर अर्ज बाद करण्यात येईल .
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2024 आहे .
पदासाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरातीची pdf वाचा .
अधिक माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे .
खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून अर्ज करा .
अधिक माहिती