उस्मानाबाद जनता सहकारी बँकेत ' कनिष्ठ लिपिक ' पदाची भरती 

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत 50 पदांची भारती केली जाणार आहे .

उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे . 

अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरली असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल .

उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरून सोबत कागदपत्रे जोडायची आहेत आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे . 

वयाची मर्यादा 38 वर्षे आहे . ( मागास प्रवर्ग - 5 वर्ष सूट )

शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा . 

संबंधित भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे .

अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे .

खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून जाहिरात वाचा .