भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत एकूण 49 पदांची बंपर भरती 

सदर भरती अंतर्गत ' असिस्टंट मॅनेजर ' या पदांची भरती केली जाणार आहे .

या भरतीची सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध आहे .

उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .

अर्ज अपूर्ण असेल तर अर्ज अपात्र ठरवण्यात येईल .

वयाची मर्यादा 21 ते 30 वर्षे असेल .

नोकरी करण्याचे ठिकाण संपूर्ण भारत असेल .

भरतीची अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे . 

अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे .

खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून जाहिरात पहा .