Weavers Service Centre Recruitment 2024 : विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत नवीन पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; लगेच करा अर्ज..!!

Table of Contents

Weavers Service Centre Recruitment 2024

Weavers Service Centre Recruitment 2024 : विणकर सेवा केंद्र मुंबई अंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 2 पदे भरण्यात येणार आहे . या भरतीमध्ये ‘ सहाय्यक आणि स्टेनोग्राफर ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे . या भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2024 आहे .

Weavers Service Centre Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण , पगार इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

Weavers Service Centre Recruitment 2024
Weavers Service Centre Recruitment 2024
Whatsapp Group Link

Weavers Service Centre Bharti 2024

पदांची संख्या : 2

पदाचे नाव : सहाय्यक आणि स्टेनोग्राफर

पदाची शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे तरी उमेदवारांनी जाहिरातीची pdf वाचावी .

पगार : रुपये 9,300/- ते रुपये 34,800/-

अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2024

अर्ज सादर करण्याचा पत्ता : विणकर सेवा केंद्र , 15 ए , मामा परमानंद मार्ग , मुंबई – 400 004 .

How To Apply For Weavers Service Centre Recruitment 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज पोस्टाने पाठवायचा आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
जाहिरातीची pdf
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

PDKV Akola Bharti 2024 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत नवीन पदाभारातीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
MSC Bank Recruitment 2024 : महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ; पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी..!!
Sainik School Satara Bharti 2024 : सैनिक स्कूल सातारा अंतर्गत ‘ प्रयोगशाळा सहाय्यक ‘ पदाची भरती ; लगेच करा अर्ज..!!!
MPKV Ahmednagar Bharti 2024 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध ; असा करा अर्ज..!!!
IISER Pune Bharti 2024 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च पुणे अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!!