TMC Mumbai Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे पद भरती..!!!

Table of Contents

TMC Mumbai Bharti 2024

TMC Mumbai Bharti 2024 : टाटा मेमोरिअल सेंटर मुंबई अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या पद भरती अंतर्गत ‘ महिला परिचारिका ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांसह थेट मुलाखतीला हजार राहायचा आहे . मुलाखतीची तारीख 8 ऑक्टोबर 2024 ( सकाळी 9:30 ते 10:30 या वेळेत उपस्थित राहायचे आहे . ) आहे .

TMC Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि नोकरीचे ठिकाण , वय मर्यादा , पगार इत्यादी माहिती खाली दिली आहे . सोबत जाहिरातीची pdf दिली आहे . उमेदवारांनी जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि मग आपला अर्ज भरायचा आहे .

TMC Mumbai Bharti 2024
TMC Mumbai Bharti 2024
Whatsapp Group Link

TMC Mumbai Recruitment 2024

पदाचे नाव : महिला परिचारिका

शैक्षणिक पात्रता : B.Sc. in Nursing / General Nursing Midwifery

वयाची मर्यादा : 40 वर्ष

पगार : रुपये 33,000/- ते रुपये 35,000/-

निवडीची पद्धत : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 8 ऑक्टोबर 2024

मुलाखतीचा पत्ता : प्रा . आर . डी . चोक्सी सभाग्रह , दुसरा मजला , गोल्डन जुबली बिल्डींग , टाटा मेमोरियल हॉस्पिटल , डॉ . अर्नेस्ट बोर्जेस रोड , परेल ,मुंबई – 400 012 .

How To Apply For TMC Mumbai Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायची आहेत आणि आपला अर्ज मुलाखतीला घेऊन यायचा आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी जाहिरातीची PDF आणि जाहिरातीची pdf खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट लिंक
जाहिरातीची PDF
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

NIN Pune Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे अंतर्गत विविध पदांची भरती ; 10 वी , आयटीआय उत्तीर्ण उमेदवार पात्र..!!
Priyadarshani IOPSR Bharti 2024 : प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट सोलापूर अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
Adarsh Vidya Mandir Nagpur Bharti 2024 : आदर्श विद्या मंदिर नागपूर अंतर्गत नवीन पद भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
DPCOE Pune Recruitment 2024 : ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
State Bank Of India Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1511 पदांची बंपर भरती ; बँकेत नोकरीची सुवर्ण संधी..!!