High Explosive Factory Khadki Bharti 2025 : उच्च विस्फोटक निर्माणी खडकी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती..!
High Explosive Factory Khadki Bharti 2025 High Explosive Factory Khadki Bharti 2025 : हाय एक्सप्लोसिव्ह फॅक्टरी खडकी, पुणे यांनी टेन्युअर बेसिसवर पदवीधर प्रकल्प अभियंता (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, केमिकल, सिव्हिल) या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना अर्ज https://munitionsindia.co.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एकूण 15 रिक्त पदांसाठी जानेवारी 2025 च्या जाहिरातीत … Read more