Supreme Court Of India Bharti 2024 | सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नवीन 80 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी..!!!

Table of Contents

Supreme Court Of India Bharti 2024

Supreme Court Of India Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणार्‍या उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे . सर्वोच्च न्यायालयात नवीन एकूण 80 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत ‘ ज्युनियर कोर्ट अटेंडेंट ( स्वयंपाकाचे ज्ञान ) ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . यासाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे .

यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , अर्जाची फी , वयोमर्यादा , अर्ज करण्याची पद्धत , पगार इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तरपणे दिली आहे . सोबत जाहिरातीची PDF दिली आहे . तरी उमेदवारांनी जाहिरातीची PDF आणि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे

Supreme Court Of India Bharti 2024
Supreme Court Of India Bharti 2024
Whatsapp Group Link

Supreme Court Of India Recruitment 2024

एकूण पदांची संख्या : 80

पदाचे नाव : ज्युनिअर कोर्ट अटेन्डेंट ( स्वयंपाकाचे ज्ञान )

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10 वी पास + cooking Diploma / Culinary Arts + कामाचा अनुभव

अर्ज फी : खुला प्रवर्ग – रुपये 400 /- , मागासवर्गीय प्रवर्ग – रुपये 200/-

पगार : रुपये 21,700/- ते रुपये 46,210/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण : नवी दिल्ली .

अर्जाची सुरुवात होण्याची तारीख : 23 ऑगस्ट 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2024

How To Apply For Supreme Court Of India Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .

2 ) खाली दिलेल्या अर्ज भरण्याच्या लिंक वरून उमेदवारांनी लॉगिन करून अर्ज भरायचा आहे .

3 ) अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .

4 ) यासाठी आवश्यक असणारी अर्ज भरण्याची लिंक , अधिकृत वेबसाइट आणि जाहिरातीची PDF खाली दिली आहे .

अधिकृत वेबसाईट
जाहिरातीची PDF
ऑनलाईन अर्ज
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

Cochin Shipyard Bharti 2024 | कोचीन शिपयार्ड अंतर्गत 140 पदांची बंपर भरती..!!!
UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध ; 12 वी ते पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज..!!!
Chandrapur Mahanagarpalika Recruitment 2024 | चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी..!!
NMMC Recruitment 2024 | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 194 पदांची बंपर भरती ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!!
NHM Thane Recruitment 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!