Shriram Finance Limited Bharti 2024 : श्रीराम फायनान्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!

Table of Contents

Shriram Finance Limited Bharti 2024

Shriram Finance Limited Bharti 2024 : श्रीराम फायनान्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . सदर भरतीमध्ये ‘ उत्पादन अधिकारी – SME ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . सदर भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी थेट मुलाखतीसाठी खाली दिलेल्या पत्त्यावर जायचे आहे . उमेदवारांनी मुलाखतीला जाण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे .

Shriram Finance Limited Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , अर्ज फी , पगार , वय मर्यादा इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

Shriram Finance Limited Bharti 2024
Shriram Finance Limited Bharti 2024
Whatsapp Group Link

Shriram Finance Limited Recruitment 2024

पदाचे नाव : उत्पादन अधिकारी – SME ( Product Executive )

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवीधर + उत्तम संवाद कौशल्य + आनंददायक व्यक्तिमत्व + स्थानिक बाजारपेठेचे ज्ञान

वय मर्यादा : 25 ते 35 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण : धुळे , शिरपूर , शहादा

निवडीची पद्धत : मुलाखत

मुलाखतीला जाण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2024

मुलाखतीला जाण्याचा पत्ता : श्रीराम फायनान्स लिमिटेड , लेन नंबर 6 , मुंदडा पोलारीस , पहिला मजला , पीएनबी च्या वर , पारोळा रोड धुळे – 424 001 .

How To Apply For Shriram Finance Limited Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सोबत घेऊन मुलाखतीला जायचे आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
जाहिरातीची pdf
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

MPSC Group C Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध 1333 पदांची बंपर भरती ; पदवीधरांना सुवर्ण संधी ..!!
Nagpur Nagarik Sahakari Bank Recruitment 2024 : नागपूर नागरिक सहकारी बँक अंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!
NHM Nandurbar Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार अंतर्गत विविध 30 पदांची भरती ; असा करा अर्ज..!!!
Satyam Petrochemical Recruitment 2024 : सत्यम पेट्रोकेमिकल्स सातारा अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
WCD Pune Recruitment 2024 : महिला व बालविकास विभाग पुणे अंतर्गत तब्बल 256 पदांची बंपर भरती ; लगेच करा अर्ज..!!!