Shramshakti Agriculture Educational Campus Bharti 2024
Shramshakti Agriculture Educational Campus Bharti 2024 : श्रमशक्ती कृषी शैक्षणिक परिसर अहमदनगर अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरतीमध्ये वेगवेगळी पदे भरण्यात येणार आहेत . यामध्ये ‘ वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक , शिपाई , प्रश्न सहाय्यक , संगणक ऑपरेटर , हार्डवेयर आणि नेटवर्क अभियंता , माळी , सहाय्यक ग्रंथपाल , फार्म लेबर , स्वीपर , वाॅचमन , ड्रायव्हर , प्लंबर , परिचारिका , इलेक्ट्रिशियन , डेयरी पर्यवेक्षक , वैद्यकीय अधिकारी , ऑडिओ व्हिज्युअल ऑपरेटर , सहाय्यक अधीक्षक , लॅब सहाय्यक , प्राध्यापक , प्राचार्य , सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक ( CHB ) , व्याख्याता ( CHB ) , व्याख्याता , फार्म मॅनेजर , संगणक शिक्षक , शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक , वस्तीग्रह रेक्टर , SRA / Agri . J . सहाय्यक ‘ या पदांची भरती करण्यात येणार आहे . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2024 आहे .
Shramshakti Agriculture Educational Campus Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , अर्ज फी , वय मर्यादा इत्यादी माहिती खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .
Shramshakti Agriculture Educational Campus Recruitment 2024
पदाचे नाव : वरिष्ठ लिपिक , कनिष्ठ लिपिक , शिपाई , प्रश्न सहाय्यक , संगणक ऑपरेटर , हार्डवेयर आणि नेटवर्क अभियंता , माळी , सहाय्यक ग्रंथपाल , फार्म लेबर , स्वीपर , वाॅचमन , ड्रायव्हर , प्लंबर , परिचारिका , इलेक्ट्रिशियन , डेयरी पर्यवेक्षक , वैद्यकीय अधिकारी , ऑडिओ व्हिज्युअल ऑपरेटर , सहाय्यक अधीक्षक , लॅब सहाय्यक , प्राध्यापक , प्राचार्य , सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक ( CHB ) , व्याख्याता ( CHB ) , व्याख्याता , फार्म मॅनेजर , संगणक शिक्षक , शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक , वस्तीग्रह रेक्टर , SRA / Agri . J . सहाय्यक .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे तरी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरातीची pdf सविस्तर वाचावी .
अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाईन
नोकरी करण्याचे ठिकाण : अहमदनगर
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 2024
How To Apply For Shramshakti Agriculture Educational Campus Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक