Sharad Sahakari Bank Bharti 2024
Sharad Sahakari Bank Bharti 2024 : शरद सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 67 पदांची भरती करण्यात येणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे .
Sharad Sahakari Bank Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि शैक्षणिक पात्रता , अर्ज फी , वयाची मर्यादा इत्यादी माहिती खाली सविस्तरपणे दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती तसेच सोबत दिलेली pdf काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज व्यवस्थित भरायचा आहे .
Sharad Sahakari Bank Recruitment 2024
एकूण पदांची संख्या : 67
पदाचे नाव , पदांची संख्या , शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता |
लिपिक | 40 | कोणत्याही शाखेतून पदवीधर |
शिपाई | 17 | 12 वी पास |
कनिष्ठ अधिकारी | 03 | कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी + MS-CIT / JAIIB / MBA ( finance ) / CAIIB / GDC & A ( प्राधान्य ) |
वरिष्ठ अधिकारी ( मार्केटिंग ) | 03 | कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी + MS-CIT / JAIIB / MBA ( finance ) / CAIIB / GDC & A ( प्राधान्य ) |
वरिष्ठ अधिकारी ( कायदा ) | 01 | कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी + MS-CIT / JAIIB / MBA ( finance ) / CAIIB / GDC & A ( प्राधान्य ) |
वरिष्ठ अधिकारी | 03 | कोणत्याही शाखेतून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी + MS-CIT / JAIIB / MBA ( finance ) / CAIIB / GDC & A ( प्राधान्य ) |
वयाची मर्यादा : 21 वर्षे ते 45 वर्षे
पगार : पगार नियमानुसार असेल .
अर्ज फी : कोणतीही फी नाही
नोकरी करण्याचे ठिकाण : पुणे , महाराष्ट्र .
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पोष्ट बॉक्स नंबर – 12 , मंचर , तालुका – आंबेगाव , जिल्हा – पुणे .
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024
How To Apply For Sharad Sahakari Bank Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि आपला अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि ; अधिकृत वेबसाईट आणि जाहिरातीची pdf खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक