Satyam Petrochemical Recruitment 2024 : सत्यम पेट्रोकेमिकल्स सातारा अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!

Table of Contents

Satyam Petrochemical Recruitment 2024

Satyam Petrochemical Recruitment 2024 : सत्यम पेट्रोकेमिकल्स सातारा अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 14 पदे भरण्यात येणार आहेत . या भरती अंतर्गत ‘ इलेक्ट्रिशियन , स्टोअर कीपर , वर्क सुपरवायजर , टर्बाईन ऑपरेटर , शिफ्ट ऑपरेटर , शिफ्ट इनचार्ज , लॅब केमिस्ट ‘ या पदांची भरती केली जाणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी थेट मुलाखतीसाठी 10 ते 15 ऑक्टोबर 2024 या दरम्यान जायचे आहे . उमेदवारांनी सोबत आपला अर्ज आणि कागदपत्रे घेऊन जायचे आहे .

Satyam Petrochemical Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , कागदपत्रे , नोकरीचे ठिकाण , वय मर्यादा इत्यादी माहिती खाली दिलेली आहे . उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

Satyam Petrochemical Recruitment 2024
Satyam Petrochemical Recruitment 2024
Whatsapp Group Link

Satyam Petrochemical Bharti 2024

पदांची एकूण संख्या : 14

पदाचे नाव : इलेक्ट्रिशियन , स्टोअर कीपर , वर्क सुपरवायजर , टर्बाईन ऑपरेटर , शिफ्ट ऑपरेटर , शिफ्ट इनचार्ज , लॅब केमिस्ट .

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता अनुभव पदांची संख्या
इलेक्ट्रिशियनITI / Diploma3 ते 5 वर्षांचा अनुभव 2
स्टोअर कीपरपदवीधर अनुभव / फ्रेशर 1
वर्क सुपरवायजर12 वी / पदवीधर 20 km च्या आत अंतर असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल .1
टर्बाईन ऑपरेटरITI 5 वर्षांचा अनुभव 1
शिफ्ट ऑपरेटर Bsc. ( Chem. ) / डिप्लोमा अनुभव / फ्रेशर 4
शिफ्ट इनचार्जडिप्लोमा 2 – 3 वर्षांचा अनुभव 1
लॅब केमिस्ट Bsc. ( Chem. )अनुभव / फ्रेशर 4

नोकरी करण्याचे ठिकाण : सातारा

निवडीची पद्धत : मुलाखत

मुलाखतीला जाण्याची तारीख : 10 ते 15 ऑक्टोबर 2024

मुलाखतीचा पत्ता : सी / ओ , नितीराज सर्विस सेंटर , पी बी रोड , एन एच – 4 , उंब्रज , ता . कराड , जि . सातारा – 415 109 .

How To Apply For Satyam Petrochemical Recruitment 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सोबत घेऊन मुलाखतीसाठी जायचे आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
जाहिरातीची pdf
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

WCD Pune Recruitment 2024 : महिला व बालविकास विभाग पुणे अंतर्गत तब्बल 256 पदांची बंपर भरती ; लगेच करा अर्ज..!!!
Samaj Kalyan Vibhag Maharashtra Recruitment 2024 : समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत तब्बल 219 पदांची बंपर भरती ; 10 वी ते पदवीधरांना सुवर्ण संधी..!!
Adivasi Vikas Vibhag Nashik Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत तब्बल 217 जागांची गट ब आणि गट क पदांसाठी बंपर भरती..!!!
Adivasi Vikas Vaibhag Thane Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत तब्बल 189 पदांची भरती ; 10 वी , 12 वी , पदवीधरांना संधी..!!
Adivasi Vibhag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध 633 पदांची बंपर भरती ; 10 वी ते पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी..!!!