SAMEER Mumbai Recruitment 2024 | SAMEER मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ;10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!!

Table of Contents

SAMEER Mumbai Recruitment 2024

SAMEER Mumbai Recruitment 2024 : 10 वी ते पदवीधर झालेले जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे . SAMEER मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 06 पदांची भरती करण्यात येणार आहे . ‘ मल्टी टास्किंग स्टाफ , लोव्हर डिव्हिजन कलार्क , अकाऊन्ट ऑफिसर ‘ या विविध पदांची भरती करण्यात येणार आहे . तरी जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक आहेत . त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे . आणि अर्ज भरल्याची प्रत पोस्टाने ( ऑफलाईन ) खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .

SAMEER Mumbai Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , वय मर्यादा , पगार इत्यादी माहिती खाली देण्यात आली आहे . तसेच सोबत जाहिरातीची PDF देण्यात आली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf दोन्ही काळजीपूर्वक वाचायचे आहेत . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

SAMEER Mumbai Recruitment 2024
SAMEER Mumbai Recruitment 2024
Whatsapp Group Link

SAMEER Mumbai Bharti 2024

एकूण पदांची संख्या : 06

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मल्टी टास्किंग स्टाफ 10 वी पास
लोव्हर डिव्हिजन क्लार्क 12 वी पास + हिंदी आणि इंग्रजी टायपिंग 30 ते 35 शब्द प्रती मिनिट
अकाऊन्ट ऑफिसर पदवीधर + पोस्ट ग्राजुवेट डिप्लोमा

पगार : रुपये 18,000/- ते रुपये 56,100/-

अर्जाची फी : खुला प्रवर्ग – रुपये 200/- , मागास प्रवर्ग – रुपये 50 /-

नोकरीचे ठिकाण : मुंबई , महाराष्ट्र .

ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रत पाठवण्याचा पत्ता : Registrar Society for Applied Microwave Electronics Engineering and Research , SAMEER , IIT compus , Pawai Mumbai – 400 076 .

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ( उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन भरायचा आहे आणि त्या अर्जाची प्रिंट काढून तो अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे . )

ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची दिनांक : 31 ऑगस्ट 2024

अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची दिनांक : 15 सप्टेंबर 2024

How To Apply For SAMEER Mumbai Recruitment 2024 ?

1 ) उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .

2 ) उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे .

3 ) अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट आहे . या अर्जाची एक प्रिंट काढायची आहे . आणि वर दिलेल्या पत्त्यावर विहित तारखे पर्यंत पोचेल त्या पद्धतीने पाठवायची आहे .

4 ) यासाठी आवश्यक असणारी अर्ज भरण्याची लिंक , अधिकृत वेबसाइट आणि जाहिरातीची PDF खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज
जाहिरातीची PDF
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

CISF Bharti 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत तब्बल 1130 पदांची बंपर भरती..!!!
JSPM Latur Recruitment 2024 : JSPM लातूर अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
Saswad Nagarparishad Pune Bharti 2024 : सासवड नगर परिषद पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
ITBP Kitchen Service Recruitment 2024 : भारत तिब्बत सीमा पोलीस बल अंतर्गत तब्बल 819 पदांची बंपर भरती ; 10 वी पास उमेदवारांना सुवर्ण संधी..!!!
Command Hospital Pune Bharti 2024 : कमांड हॉस्पिटल पुणे अंतर्गत ‘ या ‘ पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
North Railway Recruitment 2024 : उत्तर रेल्वे अंतर्गत तब्बल 4096 पदांची बंपर भरती ; असा करा अर्ज..!!!