RVNL Bharti 2024 | रेल्वे विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध ; 1 लाखापर्यंत असेल पगार..!!!

Table of Contents

RVNL Bharti 2024

RVNL Bharti 2024 : रेल्वे विकास निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 44 पदांची भरती केली जाणार आहे . ‘ विरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त ) , डीजीएम ( वित्त ) , सहाय्यक व्यवस्थापक ( वित्त ) , कार्यकारी ( वित्त ) , वरिष्ठ कार्यकारी ( वित्त ) ‘ या पदांची भरती केली जाणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे . यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2024 आहे .

तरी RVNL Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , पगार , अर्जाची फी इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती तसेच सोबत दिलेली PDF काळजीपूर्वक वाचा आणि मग नंतर आपला अर्ज भरा .

RVNL Bharti 2024
RVNL Bharti 2024
Whatsapp Group Link

RVNL Recruitment 2024

एकूण पदे : 44

पदाचे नाव : वरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त ) , डीजीएम ( वित्त ) , सहाय्यक ( वित्त ) , कार्यकारी ( वित्त ) , वरिष्ठ कार्यकारी ( वित्त ) .

आवश्यक शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा :

पदाचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता वय मर्यादा
वरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त ) CA + अनुभव 40 वर्षे
डीजीएम ( वित्त ) CA + अनुभव 45 वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक ( वित्त ) MBA रेगुलर किंवा CMA इंटर तसेच सोबत पदवीधर असणे गरजेचे आहे . किंवा CA इंटर + अनुभव असणे गरजेचे राहील . 35 वर्ष
कार्यकारी ( वित्त ) B . Com + अनुभव 32 वर्षे
वरिष्ठ कार्यकारी ( वित्त ) B. Com + अनुभव 35 वर्षे

पगार : रुपये 27,000/- ते रुपये 1,00,000/-

अर्ज भरताना लागणारी फी : अर्ज भरताना कोणतीही फी लागणार नाही .

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 सप्टेंबर 2024

अर्ज पाठवण्याचा पत्ता : डिसप्याच सेक्शन , तळमजला , ऑगस्ट क्रांती भवन , भिकाजी कामा प्लेस , आर . के . पुरम नवी दिल्ली – 11 00 66 .

How To Apply For RVNL Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे .

3 ) अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सांगितलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .

4 ) यासाठी आवश्यक असणारी अर्ज भरण्याची लिंक , अधिकृत वेबसाइट आणि जाहिरातीची PDF खाली दिली आहे .

अधिकृत वेबसाईट
जाहिरातीची PDF
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

Konkan Railway Recruitment 2024 | कोकण रेल्वे अंतर्गत विविध 190 पदांची बंपर भरती..!!!
Solapur Mahanagarpalika bharti 2024 | सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध 40 पदांची भरती..!!!
Supreme Court Of India Bharti 2024 | सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नवीन 80 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी..!!!
Cochin Shipyard Bharti 2024 | कोचीन शिपयार्ड अंतर्गत 140 पदांची बंपर भरती..!!!
UPSC Bharti 2024 | संघ लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध ; 12 वी ते पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज..!!!
Chandrapur Mahanagarpalika Recruitment 2024 | चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; 10 वी ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी..!!
NMMC Recruitment 2024 | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 194 पदांची बंपर भरती ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!!