Rukmini Sahakari Bank Bharti 2024 : रुक्मिणी सहकारी बँक अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!

Table of Contents

Rukmini Sahakari Bank Bharti 2024

Rukmini Sahakari Bank Bharti 2024 : रुक्मिणी सहकारी बँक अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत ‘ आयटी अधिकारी ‘ पदाची भरती करण्यात येणार आहे . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने ( पोस्टाने ) खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत . सदर भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 डिसेंबर 2024 आहे . तरी उमेदवारांनी त्या अगोदर आपला अर्ज भरायचा आहे .

Rukmini Sahakari Bank Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , अर्ज फी , नोकरी करण्याचे ठिकाण इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि खात्री करून नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .

Whatsapp Group Link

Rukmini Sahakari Bank Recruitment 2024

पदाचे नाव : आयटी अधिकारी

पदाची शैक्षणिक पात्रता : संगणकाची पदवी + अनुभव

वय मर्यादा : कमीत कमी 35 वर्षे

नोकरी करण्याचे ठिकाण : पंढरपूर , सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 नोव्हेंबर 2024

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 6 डिसेंबर 2024

अर्ज सादर करण्याचा पत्ता : रुक्मिणी सहकारी बँक लिमिटेड पंढरपूर , मुख्य कार्यालय , 4589 / ब गाताडे प्लॉट , जुना कराड नाका , पंढरपूर , जि . सोलापूर .

How To Apply For Rukmini Sahakari Bank Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . आणि अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , अधिकृत वेबसाईट इत्यादी खाली दिले आहे .

महत्वाच्या लिंक

जाहिरातीची pdf
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

Rajkunwar College Jalna Bharti 2024 : राजकुंवर महाविद्यालय जालना अंतर्गत ‘ लिपिक ‘ पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
BARC Mumbai Bharti 2024 : भाभा अनु संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
Laxmi Co Op Bank Bharti 2024 : श्री लक्ष्मी को ऑपरेटीव बँक पुणे अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी..!!
NCB Bharti 2024 : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत 62 पदांची भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी..!!
IIPS Mumbai Bharti 2024 : आंतरराष्ट्री लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध..!!