RRC Central Railway Bharti 2024 | मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भरती ; रेल्वेमध्ये नोकरीची उत्तम संधी..!!!

Table of Contents

RRC Central Railway Recruitment 2024

RRC Central Railway Bharti 2024 : मुंबई मध्य रेल्वे अंतर्गत विविध पदांची भारती करण्याची जाहिरात प्रसिध्द झाली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे . या भरती अंतर्गत ‘ लेव्हल 1 आणि लेव्हल 2 ही पदे भरण्यात येणार आहेत . आणि जाहीरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 आहे .

सदर भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , पगार , वयोमर्यादा इत्यादी विषयी माहिती सविस्तरपणे पाहण्यासाठी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा . तसेच सोबत दिलेली जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचा . आणि मगच अर्ज भरा .

RRC Central Railway Bharti 2024
RRC Central Railway Bharti 2024

RRC Central Railway Vacancy 2024

एकूण पदे : 12

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लेव्हल 1 उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास केलेले असावे . तसेच ITI पास केलेले असावे .
लेव्हल 2 उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी पास 50 % गुणांसह केलेले असावे .

RRC Recruitment 2024

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्जाची फी : रुपये 500 /- ( SC आणि ST साठी रुपये 250 /-)

पगार : नियमानुसार

वय मर्यादा : 18 ते 30 वर्षे ( SC आणि ST साठी वयोमर्यादा 18 ते 33 )

अर्ज सुरु होण्याची तारीख : 27 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2024

How To Apply For RRC Central Railway Bharti 2024 ?

1 ) सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे .

2 ) खाली अर्ज भरायची लिंक दिलेली आहे . त्या लिंकवर क्लिक करायचे आहे .

3 ) त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे . आणि सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .

4 ) यासाठी आवश्यक असणारी माहितीची PDF खाली दिलेली आहे . ती व्यवस्थित वाचायची आहे . आणि मगच अर्ज भरायचा आहे .

RRC Central Railway Bharti 2024

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज – लेव्हल 1
ऑनलाईन अर्ज – लेव्हल 2
जाहिरातीची PDF

मित्रांनो अशीच माहिती रोज आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group जॉईन करा .

Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

NHM Nandurbar Bharti 2024 | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध :असा करा अर्ज..!!!
IOCL Bharti 2024 | इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध 467 पदांची मेगा भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज..!!!
Rcfl Recruitment 2024 Notification | राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रकाशित ; असा करा अर्ज..!!!
MAHATRANSCO Bharti 2024 | महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत तब्बल 4494 पदांची बंपर भरती…!!!
BMC Mumbai Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरी करण्याची उत्तम संधी ; असा करा अर्ज..!!!
Dtp Maharashtra Recruitment 2024 | महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांची भरती ; 10 ते पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज …!!!
Dcc Bank Recruitment 2024 | जिल्हा मध्यवर्ती बँकेत विविध पदांची भरती ; 10 वी ते पदवीधर उमेदवार करू शकतात अर्ज…!!!