RRB NTPC Graduate Level Vacancy 2024
RRB NTPC Graduate Level Vacancy 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत तब्बल 8113 पदांची भरती केली जाणार आहे . या भरती अंतर्गत ‘ गुड्स ट्रेन मॅनेजर , टायपिस्ट , तिकीट सुपरवायजर , स्टेशन मास्टर ‘ हि पदे भरली जाणार आहेत . जे उमेदवार या भ्र्तीसाही इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे .
RRB NTPC Graduate Level Vacancy 2024 या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आहेत त्यांना आवश्यक असणारी माहिती जसे कि शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , वय मर्यादा , अर्ज फी इत्यादी माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .
RRB NTPC Graduate Level Recruitment 2024
एकूण पदांची संख्या : 8113
पदाचे नाव : गुड्स ट्रेन मॅनेजर , टायपिस्ट , तिकीट सुपरवायजर , स्टेशन मास्टर
पदाचे नाव | पदांची संख्या |
गुड्स ट्रेन मॅनेजर | 3144 |
टायपिस्ट | 2239 |
तिकीट सुपरवायजर | 1736 |
स्टेशन मास्टर | 994 |
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी उमेदवाराने प्राप्त केलेली असावी .
वय मर्यादा : 18 ते 36 वर्षे
अर्ज फी : ओपन / ओबीसी – रुपये 500/- , SC / ST / महिला / ट्रान्सजेन्डर / अल्पसंख्यांक / PwD – रुपये 250/-
पगार : रुपये 29,200/- ते रुपये 35,400/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज भरण्याची शेवटची दिनांक : 13 ऑक्टोबर 2024
How To Apply For RRB NTPC Graduate Level Vacancy 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक