RRB JE Bharti 2024
RRB JE Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत विविध पदांच्या भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 7951 पदे भरण्यात येणार आहेत . सदर भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत . उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे . उमेदवारांनी तत्पूर्वी आपले अर्ज भरायचे आहेत .
RRB JE Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वयाची मर्यादा , पगार , अर्ज फी इत्यादी माहिती खाली सविस्तरपणे दिली आहे . आणि सोबत जाहिरातीची pdf दिली आहे . उमेदवारांनी जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि मग नंतर आपला अर्ज भरायचा आहे .
RRB JE Recruitment 2024
एकूण पदांची संख्या : 7951
पदाचे नाव :
1 ) Research / Research and Metallurgical Superviser / Chemical Superviser – 17 पदे ( RRB गोरखपूर )
2 ) Depot Material Superintendent and chemical and Metallurgical Assistant , Junior Engineer – 7934 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता : Engineering Diploma OR Degree ( B. Tech / BE Diploma in Engineering ) / Science Batchler Degree .
वय मर्यादा : 18 वर्षे ते 36 वर्षे
पगार : रुपये 35,400 /- ते रुपये 44,900/-
अर्जासाठी लागणारी फी : अमागास प्रवर्ग – रुपये 500/- , मागास प्रवर्ग – रुपये 250/- .
नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज सुरु झाल्याची तारीख : 30 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
लोक हेही वाचतात : विविध प्रकारच्या भरती
How To Apply For RRB JE Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
2 ) उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज लिंक वरून लॉगिन करून आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे .
3 ) अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
4 ) यासाठी आवश्यक असणारी अधिकृत वेबसाइट , ऑनलाईन अर्ज लिंक आणि जाहिरातीची PDF खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक
लोक हेही वाचतात : विविध प्रकारच्या भरती