RITES Ltd Recruitment 2024
RITES Ltd Recruitment 2024 : रेड इंडिया तांत्रिक आणि आर्थिक सेवा अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 25 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीत ‘ सर्वेक्षण अभियंता , सहाय्यक महामार्ग अभियंता , सहाय्यक पूल अभियंता , विद्युत अभियंता , परिणाम सर्वेक्षक , कॅड तज्ञ ‘ इत्यादी पदांची भरती करण्यात येणार आहे . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहेत . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे . तरी उमेदवारांनी त्या अगोदर आपला अर्ज भरायचा आहे .
RITES Ltd Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर आणि काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि खात्री करून नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .
RITES Ltd Bharti 2024
पदांची एकूण संख्या : 25
पदाचे नाव : सर्वेक्षण अभियंता , सहाय्यक महामार्ग अभियंता , सहाय्यक पूल अभियंता , विद्युत अभियंता , परिणाम सर्वेक्षक , कॅड तज्ञ
पदाची शैक्षणिक पात्रता : पदवी , डिप्लोमा / बॅचलर
नोकरी करण्याचे ठिकाण : महाराष्ट्र
पगार : रुपये 17,853 /- ते रुपये 46,417 /-
वय मर्यादा : कमाल 40 वर्षे
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
निवडीची पद्धत : मुलाखत
अर्ज सुरु होण्याची तारीख : 25 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जानेवारी 2025
मुलाखतीची तारीख : 13 ते 17 जानेवारी 2025
मुलाखतीचा पत्ता : RITES Ltd. , शिखर , प्लॉट 1 , लेझर व्हॅली , RITES भवन , इफको चौक मेट्रो स्टेशन जवळ , सेक्टर 29 , गुरूग्राम , 122001 , हरियाणा / राईट्स लिमिटेड . RITES Ltd . , VAT – 741 / 742 , 4 था मजला , T – 7 , Sect – 30 A , इंटरनॅशनल इन्फोटेक पार्क , वाशी रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स , नवी मुंबई – 400703 .
How To Apply For RITES Ltd Recruitment 2024?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , अधिकृत वेबसाईट इत्यादी खाली दिले आहे .
महत्वाच्या लिंक