Renuka Mata Multistate Bank Recruitment 2024
Renuka Mata Multistate Bank Recruitment 2024 : रेणुका माता मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 43 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीत ‘ लिपिक , रोखपाल , पर्सिंग अधिकारी , सहाय्यक शाखा व्यवस्थापक , शाखा व्यवस्थापक ‘ ही पदे भरली जाणार आहेत . या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत . ही भरती मुलाखत पद्धतीने केली जाणार आहे . सदर भरतीसाठी मुलाखत 8 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित केली आहे . उमेदवारांनी सकाळी 11 ते 3 या वेळेत हजार राहावे .
Renuka Mata Multistate Bank Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , अर्ज फी , पगार इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तरपणे दिली आहे . तसेच सोबत जाहिरातीची pdf दिली आहे तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचायची आहे आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .
Renuka Mata Multistate Bank Bharti 2024
पदांची एकूण संख्या : 43
पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पदांची संख्या | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
लिपिक | 20 | BA. / B.COM / B.SC |
रोखपाल | 20 | BA. /B.COM / B.SC |
पर्सिंग अधिकारी | 15 | MA / M.COM . /M.SC / MBA Finance |
सहाय्यक शाखा व्यवस्थापक | 10 | MA / M.COM . /M.SC / MBA Finance |
शाखा व्यवस्थापक | 05 | MA / M.COM . /M.SC / MBA Finance |
नोकरी करण्याचे ठिकाण : धुळे , महाराष्ट्र .
निवडीची पद्धत : मुलाखत
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन
मुलाखतीला जाण्याची तारीख आणि वेळ : 8 सप्टेंबर 2024 रोजी 11 ते 3 या वेळेत उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे .
मुलाखतीला जाण्याचा पत्ता : श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को – ऑप अर्बन क्रेडीट सोसायटी लिमिटेड , सिटी सर्वे नं – 1695 , खोल गल्ली नंबर – 4 , बालाजी मंदिर समोर , धुळे , महाराष्ट्र .
How To Apply For Renuka Mata Multistate Bank Recruitment 2024 ?
1 ) उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज भरून सोबत कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज घेऊन वर दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी जायचे आहे .
5 ) यासाठी आवश्यक असणारी अधिकृत वेबसाइट आणि जाहिरातीची PDF खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक