Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 : रयत शिक्षण संस्था , सातारा अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत ‘ कनिष्ठ लिपिक ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . एकूण 16 पदे या भरती अंतर्गत भरण्यात येणार आहेत . या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे .
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तसेच सोबत जाहिरातिची pdf दिली आहे . उमेदवारांनी जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
एकून पदांची संख्या : 16
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : M.Com with minimum 50% marks , G.D.C.& A , Typing Marathi 30 and English 40 , MSCIT , MS Excel , IT and English Communication .
वय मर्यादा : 40 वर्षे
नोकरीचे ठिकाण : सातारा , महाराष्ट्र .
पगार : रुपये 4,100 /- ते 20,200/- , ग्रेड पे – 1900
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024
How To Apply For Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायची आहेत आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी अधिकृत वेबसाईट , ऑनलाईन अर्ज लिंक आणि जाहिरातीची pdf खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक