Raigad DCC Bank Bharti 2024
Raigad DCC Bank Bharti 2024 : रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत तब्बल एकूण 200 पदांची भरती करण्यात येणार आहे . या भरती अंतर्गत ‘ लिपिक ( Clark ) ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . या भरतीसाठी ये उमेदवार इच्छुक आणि पत्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . मुख्य जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे . तरी जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी आपले अर्ज लवकरात लवकर भरायचे आहेत .
तसेच Raigad DCC Bank Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक असणारी इतर माहिती जसे कि ; नोकरीचे ठिकाण , आवश्यक शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , पगार , अर्ज करण्याची पद्धत इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तरपणे दिली आहे . सोबत जाहिरातीची PDF दिली आहे . तरी उमेदवारांनी जाहिरातीची PDF आणि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि मग नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .
Raigad DCC Bank Recruitment 2024
एकूण पदांची संख्या : 200
पदाचे नाव : लिपिक ( Clark )
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेली असावी . तसेच MSCIT हा संगणक कोर्स केलेला असावा किंवा 90 दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र असावे .
अर्जाची फी : रुपये 590 /-
वय मर्यादा : 21 वर्षे ते 42 वर्षे
पगार : रुपये 25,000/-
नोकरी करण्याचे ठिकाण : रायगड , महाराष्ट्र .
अर्ज भरण्याची सुरुवात होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2024
टीप : उमेदवारांनी या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली जाहिरातीची PDF वाचावी .
How To Apply For Raigad DCC Bank Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
2 ) उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकला लॉग इन करून आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे .
3 ) अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
4 ) यासाठी आवश्यक असणारी अर्ज भरण्याची लिंक , अधिकृत वेबसाइट आणि जाहिरातीची PDF खाली दिली आहे .