Priyadarshani IOPSR Bharti 2024
Priyadarshani IOPSR Bharti 2024 : प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अॅण्ड रिसर्च , सोलापूर अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरतीत एकूण 24 पदे भरली जाणार आहेत . या भरतीत ‘ Principal , Assistant professor , HOD , Lecturer , Librarian , Lab Technician , Lab assistant , Store keeper , clerk cum Accountant , Peon ‘ या पदांची भारती केली जाणार . या पदांसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन ( ईमेल ) ने पाठवायचा आहे . अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे . तर मुलाखत 22 सप्टेंबर 2024 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर असेल .
Priyadarshani IOPSR Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , वय मर्यादा इत्यादी माहिती खाली दिली आहे . तरी या भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी खाली दिलेली जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि मग आपला अर्ज भरायचा आहे .
Priyadarshani IOPSR Recruitment 2024
एकूण पदांची संख्या : 24
पदाचे नाव : Principal , Assistant professor , HOD , Lecturer , Librarian , Lab Technician , Lab assistant , Store keeper , clerk cum Accountant , Peon .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे तरी उमेदवारांनी जाहिरातीची pdf वाचावी .
अर्ज पाठवण्याचा प्रकार : ऑनलाईन ( ईमेल )
अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता : priyadarshanicop@gmail.com
मुलाखतीला जाण्याचा पत्ता : Priyadarshani institute of farmaceutical Sciences and research , Kasegaon , Anawali – Kasegaon by pass road , Kasegaon , Tal – Pandharpur , Dist. – Solapur – 413 304 .
मुलाखतीची तारीख : 22 सप्टेंबर 2024
How To Apply For Priyadarshani IOPSR Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन ( ईमेल ) पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायची आहेत आणि आपला अर्ज वर दिलेल्या ईमेल पत्त्यावर पाठवायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी जाहिरातीची PDF आणि जाहिरातीची pdf खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक