PGCIL Recruitment 2024
PGCIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणार्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे . पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात आली आहे . सदर भरतीच्या अंतर्गत एकूण ३८ जागा भरण्यात येणार आहेत . सदर भरती ‘ जुनिअर इंजिनीअर सर्वेयर ( Junior Engineer Surveyer ) , ड्राफ्ट्समन आणि सर्वेयर ( Draftsman and Surveyer ) ‘ या पदांसाठी होणार आहे . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे .
या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , वयोमर्यादा , पगार , अर्ज सुरु होण्याची तारीख , अर्ज भरण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती सविस्तरपणे खाली दिली आहे तरी उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती तसेच खाली दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी . आणि नंतर अर्ज भरायचा आहे .
PGCIL Bharti 2024
एकूण पदसंख्या : 38
पदाचे नाव : 1 ) जुनिअर इंजिनियर सर्वेयर ( Junior Engineer Surveyer )
2 ) ड्राफ्ट्समन आणि सर्वेयर ( draftsman and surveyer )
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
1 ) जुनियर इंजिनियर सर्वेयर – उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंजिनियर डिप्लोमा पूर्ण केलेला असावा .
2 ) ड्राफ्ट्समन – उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून ITI पूर्ण केलेला असावा .
3 ) सर्वेयर – उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून ITI पूर्ण केलेला असावा .
अर्ज फी : रुपये 300 /- ( SC / ST – रुपये 200 /- )
पगार : रुपये 22,000 /- ते 26,000 /-
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 7 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
How To Apply For PGCIL Recruitment 2024 ?
1 ) सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे .
2 ) खाली अर्ज भरायची लिंक दिलेली आहे . त्या लिंकवर क्लिक करायचे आहे .
3 ) त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे . आणि सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
4 ) यासाठी आवश्यक असणारी माहितीची PDF खाली दिलेली आहे . ती व्यवस्थित वाचायची आहे . आणि मगच अर्ज भरायचा आहे .
PGCIL Vacancy 2024
मित्रांनो अशीच माहिती रोज आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group जॉईन करा .