NSC Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत तब्बल 188 पदांची बंपर भरती ; असा करा अर्ज..!!

Table of Contents

NSC Bharti 2024

NSC Bharti 2024 : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकून 188 पदे भरण्यात येणार आहेत . सदर भरतीत ‘ ट्रेनी , सिनियर ट्रेनी , मॅनेजमेंट ट्रेनी , असिस्टंट मॅनेजर , डेप्युटी जनरल मॅनेजर ‘ ही पदे भरली जाणार आहेत . सदर भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे .

NSC Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण , अर्ज फी , अर्ज भरण्याची शेवटची तारीख इत्यादी सर्व माहिती खाली दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचायची आहे . आणि खात्री करून नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

NSC Bharti 2024
NSC Bharti 2024
Whatsapp Group Link

NSC Recruitment 2024

पदांची एकूण संख्या : 188

पदाचे नाव : ट्रेनी , सिनियर ट्रेनी , मॅनेजमेंट ट्रेनी , असिस्टंट मॅनेजर , डेप्युटी जनरल मॅनेजर

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी ( 60 % गुण घेऊन ) घेतलेली असावी . ( MCA / M.Sc. ( Agree ) , B.Sc. ( Agree ) , M.E. / M.Tech. , B.E. / B.Tech. )

( टीप : अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी . )

पगार : पगार नियमानुसार असेल .

अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024

How To Apply For NSC Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , अधिकृत वेबसाईट इत्यादी खाली दिले आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक
जाहिरातीची pdf
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

MECL Nagpur Bharti 2024 : मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पोरेश लिमिटेड अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!
Kamal Patsanstha Bharti 2024 : कमळ नागरी सहकारी पतसंस्था रायगड अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; नोकरीची सुवर्ण संधी..!!
IITM Pune Bharti 2024 : इंडियन इन्स्टीटयूट ऑफ ट्रॉफीकल मेट्रोलॉजि पुणे अंतर्गत 55 पदांची भरती ; असा करा अर्ज..!!
Dattatray Multistate Society Bharti 2024 : श्री दत्तात्रय मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
Karnataka Bank Bharti 2024 : कर्नाटक बँकेत ‘ ग्राहक सेवा सहयोगी ‘ पदाची भरती ; पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी..!!