NHM Thane Recruitment 2024
NHM Thane Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे . सदर भरती अंतर्गत आवश्यकतेनुसार विविध पदे भरण्यात येणार आहेत . या भरती अंतर्गत ‘ स्टाफ नर्स आणि महिला वैद्यकीय अधिकारी ‘ ही पदे भरण्यात येणार आहेत . तरी सदर भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे . सदर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे . तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज तत्पूर्वी भरावेत .
सदर भरतीसाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा , शैक्षणिक पात्रता , पगार , अर्ज फी , मुलाखतीची तारीख इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तरपणे दिली आहे . सोबत जाहिरातीची PDF दिली आहे . उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि नंतरच आपला अर्ज भरायचा आहे . तसेच अशीच माहिती रोज पाहण्यासाठी mahajobyojana.in ला भेट द्या .
NHM Thane Bharti 2024
NHM Thane Recruitment 2024 : National Health Mission Thane is now recruiting various posts . ‘ Staff Nurse and Woman health officer ‘ posts are recruiting in this recruitment . The candidate which are interested and eligible for this recruitment can apply online . The last date of of filling the form is 20 August 2024 . The candidate will be call far interview and will be choose directly for desire post .
राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती 2024
एकूण पदसंख्या : आवश्यकतेनुसार
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टाफ नर्स | उमेदवाराने GNM किंवा B .SC . ( Nursing ) केलेले असावे . |
महिला वैद्यकीय अधिकारी | उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBBS केलेले असावे . |
NHM Thane Vacancy 2024
वय मर्यादा : 21 वर्षे ते 70 वर्षे
पगार : रुपये 18,000/- ते रुपये 60,000/-
अर्जाची फी : कोणतीही फी नाही .
नोकरीचे ठिकाण : ठाणे , महाराष्ट्र .
निवड करण्याची पद्धत : मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : वाघळे इस्टेट , रोड नंबर 22 – सर्कल , जीएसटी भवन समोर , ठाणे पश्चिम – 400 601 , महाराष्ट्र .
मुलाखतीची तारीख : 20 आणि 21 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024
How To Apply For NHM Thane Recruitment 2024 ?
1 ) उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
2 ) खाली दिलेल्या अर्ज भरण्याच्या लिंक वरून उमेदवारांनी लॉगिन करून अर्ज भरायचा आहे .
3 ) अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
4 ) यासाठी आवश्यक असणारी अर्ज भरण्याची लिंक , अधिकृत वेबसाइट आणि जाहिरातीची PDF खाली दिली आहे .