Nagar Parishad Karanja Bharti 2024
Nagar Parishad Karanja Bharti 2024 : स्वच्छ महाराष्ट्र अभियानची ( नागरी ) अंमलबजावणी करणे यासाठी नगरपरिषद कार्यालय कारंजा ( वाशीम ) अंतर्गत पद भरती करण्यात येत आहे . या भरती अंतर्गत ‘ शहर समन्वयक ‘ या पदाची भरती केली जाणार आहे . यासाठीची अधिकृत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . यासाठी जे उमेदवार पात्र आहेत . त्यांना या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करता येतील . या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2024 आहे .
Nagar Parishad Karanja Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी जसे कि शैक्षणिक पात्रता , अर्ज फी , नोकरीचे ठिकाण इत्यादी माहिती खाली सविस्तर दिली आहे . जाहिरातीची pdf देखील खाली दिली आहे . उमेदवारांनी जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .
Nagar Parishad Karanja Recruitment 2024
पदांची संख्या : 1
पदाचे नाव : शहर समन्वयक
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून B.Sc. / B.E. / B.Arch . / B. Planning पदवी घेतलेली असावी .
अर्ज पाठवण्याचा प्रकार : ऑफलाईन
अर्ज पाठवाण्यासाठीचा पत्ता : आवक जावक , नगर परिषद कार्यालय , कारंजा , जिल्हा – वाशीम .
निवडीची पद्धत : मुलाखत ( उमेदवारांना मुलाखतीची तारीख आणि वेळ ईमेल ने कळवण्यात येईल . )
मुलाखतीचा पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय , वाशीम
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
वय मर्यादा : 35 वर्ष
पगार : रुपये 45,000 /-
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 19 सप्टेंबर 2024
How To Apply For Nagar Parishad Karanja Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी जाहिरातीची pdf आणि अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक