NABARD Bharti 2024
NABARD Bharti 2024 : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अंतर्गत 108 पदांची बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत ‘ ऑफिस अटेंडंट – गट क ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . जे उमेदवार आया भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑफलाईन भरायचे आहेत . यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे .
NABARD Bharti 2024 या भरतीसाठी इच्छुक असणारे आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांना आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , पगार इत्यादी माहिती खाली दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .
NABARD Recruitment 2024
पदांची एकूण संख्या : 108
पदाचे नाव : ऑफिस अटेंडंट – गट क
पदाची पात्रता : 10 वी पास
नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 18 ते 30
पगार : दरमहा रुपये 35000/-
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 2 ऑक्टोबर 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2024
How To Apply For NABARD Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf लिंक खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक