Mukteshwar Sugar Mill Ltd Aurangabad Bharti 2024 : मुक्तेश्वर साखर कारखाना लिमिटेड औरंगाबाद अंतर्गत विविध पदांची भरती ; असा करा अर्ज..!!!

Table of Contents

Mukteshwar Sugar Mill Ltd Aurangabad Bharti 2024

Mukteshwar Sugar Mill Ltd Aurangabad Bharti 2024 : मुक्तेश्वर साखर कारखाना लिमिटेड औरंगाबाद अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 11 पदे भरली जाणार आहेत . ‘ प्रशिक्षण अभियंता , सहाय्यक अभियंता , वॉटरमन , टर्बाईन अटेन्डट , फीड पंप अटेन्डट , ज्यूस पर्यवेक्षक , मेनू केमिस्ट , पॅन इन्चार्ज ‘ या पदांची भरती करण्यात येणार आहे . उमेदवार ऑनलाईन ( ईमेल ) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात . या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे .

Mukteshwar Sugar Mill Ltd Aurangabad Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , अर्ज फी , नोकरीचे ठिकाण , एकूण पदे इत्यादी सर्व माहिती सविस्तरपणे खाली दिली आहे . सोबत जाहिरातीची pdf दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती आणि जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचायची आहे आणि मग नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

Mukteshwar Sugar Mill Ltd Aurangabad Bharti 2024
Mukteshwar Sugar Mill Ltd Aurangabad Bharti 2024
Whatsapp Group Link

Mukteshwar Sugar Mill Ltd Aurangabad Recruitment 2024

एकूण पद संख्या : 11

पदांचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षण अभियंता DME / BE ( Mechanical ) + 1 ते 2 वर्षाचा अनुभव
सहाय्यक अभियंता DME / BE ( Mechanical ) and boiler proficiency
वॉटरमन 10 वी किंवा 12 वी पास + ITI
टर्बाईन अटेन्डट 10 वी किंवा 12 वी पास + ITI
फीड पंप अटेन्डट10 वी किंवा 12 वी पास + ITI
ज्यूस पर्यवेक्षक 10 वी / 12 वी + ज्यूस सुपरवायझर सर्टिफिकेट कोर्स
मेनू केमिस्ट B.Sc . / M. Sc. ( chemistry ) , A.N.S.I. / A.V.S.I. ( Sugar tech )
पॅन इन्चार्ज 12 वी आणि Pan Boiling course / V.S.I / Sugar tech kolhapur .

नोकरी करण्याचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर , महाराष्ट्र .

अर्ज पाठवण्याची पद्धत : ऑनलाईन ( ई मेल ) / ऑफलाईन

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुक्तेश्वर शुगर मिल्स लिमिटेड , धामोरी ( बु . ) , शेंदुवादा , ता. गंगापूर , जिल्हा .- छत्रपती संभाजीनगर – 431 933 , महाराष्ट्र .

ऑनलाईन अर्ज पाठवण्यासाठी ई मेल पत्ता : mukteshwar.sugarmill@mahajobyojana-in

लोक हेही वाचतात : विविध प्रकारच्या भरती

How To Apply For Mukteshwar Sugar Mill Ltd Aurangabad Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी ऑनलाईन ( ई मेल ) / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे .

3 ) अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि वर दिलेल्या ई मेल ने पाठवायचा आहे .

4 ) ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार अर्ज पाठवणार आहेत त्यांनी आपला अर्ज व्यवस्थित भरून त्याला कागदपत्रे जोडायची आहेत आणि मग वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे .

4 ) यासाठी आवश्यक असणारी जाहिरातीची PDF खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

जाहिरातीची PDF
Whatsapp Group Link

लोक हेही वाचतात : विविध प्रकारच्या भरती

इतर महत्वाच्या भरती

RRB JE Bharti 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत तब्बल 7951 पदांची बंपर भरती ; लवकर करा अर्ज..!!!
Agniveer Recruitment 2024 : भारतीय वायुसेनेत 2,500+अग्निवीर पदांची बंपर भरती ; 10 वी पास उमेदवारांना सुवर्ण संधी..!!!
MSRTC Yavatmal Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; 10 वी ते पदवीधर उमेदवार पात्र..!!
Tata Memorial Central Mumbai Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध ; लाखामध्ये असेल पगार..!!!
Modern Education Society Bharti 2024 : दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक , ग्रंथपाल पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
TISS Mumbai Bharti 2024 : टाटा इन्स्टीट्युट ऑफ सोशल सायन्स मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; 86,000 रुपयांपर्यंत असेल पगार..!!!