MSC Bank Recruitment 2024
MSC Bank Recruitment 2024 : महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 75 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीमध्ये ‘ प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी , प्रशिक्षणार्थी सहयोगी ‘ या पदांची भरती केली जाणार आहे . या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2024 आहे . तरी उमेदवारांनी त्या अगोदर अर्ज करायचा आहे .
MSC Bank Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरीचे ठिकाण , अर्ज फी इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .
MSC Bank Bharti 2024
पदांची एकूण संख्या : 75
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी , प्रशिक्षणार्थी सहयोगी
पदाचे नाव | पदांची संख्या | शैक्षणिक पात्रता | पगार | वय मर्यादा | अर्ज फी |
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | 25 | कमीत कमी 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर | रुपये 49,00/- | 23 ते 32 वर्षे | रुपये 1770 |
प्रशिक्षणार्थी सहयोगी | 50 | कमीत कमी 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर | रुपये 32,000/- | 21 ते 28 वर्षे | रुपये 1180 |
नोकरी करण्याचे ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 8 नोव्हेंबर 2024
How To Apply For MSC Bank Recruitment 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक