MGIMS Wardha Bharti 2024
MGIMS Wardha Bharti 2024 : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 42 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीत ‘ सहाय्यक प्राध्यापक , जेष्ठ निवासी ‘ या पदांची भरती केली जाणार आहे . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचे आहेत . या भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर 2024 आहे . तरी उमेदवारांनी तत्पूर्वी अर्ज भरावा .
MGIMS Wardha Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण इत्यादी सर्व माहिती खाली दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .
MGIMS Wardha Recruitment 2024
पदांची एकूण संख्या : 42
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक , जेष्ठ निवासी
शैक्षणिक पात्रता : MBBS + MD / MS , Post graduate degree
नोकरी करण्याचे ठिकाण : वर्धा
निवड करण्याची पद्धत : मुलाखत
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सचिव , कस्तुरबा हेल्थ सोसायटी , सेवाग्राम , जिल्हा – वर्धा – 442102 .
How To Apply For MGIMS Wardha Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , अधिकृत वेबसाईट इत्यादी खाली दिले आहे .
महत्वाच्या लिंक