Mazagon Dock Recruitment 2024 Apply Online
Mazagon Dock Recruitment 2024 Apply Online : माझगाव डाॅक शिप बिल्डर्स अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 234 पदांची भरती करण्यात येणार आहे . या भरतीत ‘ नाॅन अक्झिकेटीव्ह ‘ पदे भरण्यात येणार आहेत . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत . त्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . या भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे .
Mazagon Dock Recruitment 2024 Apply Online या भरतीसाठी जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत . त्या उमेदवारांना आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि खात्री करून नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .
Mazagon Dock Vacancy 2024
पदांची संख्या : 234
पदाचे नाव : नाॅन अक्झिकेटीव्ह
पदाची शैक्षणिक पात्रता : 10 वी / डिप्लोमा / डिग्री / इंजिनियरिंग / आयटीआय
टीप : पदे आणि शैक्षणिक पात्रतेच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरातीची pdf सविस्तर वाचा .
पगार : रुपये 13,200/- ते रुपये 83,180/-
वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे
अर्ज फी : ओपन – रुपये 100/- ( राखीव प्रवर्ग – फी नाही )
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
अर्ज करण्याची सुरुवात होण्याची तारीख : 25 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याची तारीख : 16 नोव्हेंबर 2024
How To Apply For Mazagon Dock Recruitment 2024 Apply Online ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , अधिकृत वेबसाईट इत्यादी खाली दिले आहे .
महत्वाच्या लिंक