Mahavitaran Mumbai Bharti 2024 : महावितरण मुंबई अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द ; लाखांमध्ये असेल पगार..!!

Table of Contents

Mahavitaran Mumbai Bharti 2024

Mahavitaran Mumbai Bharti 2024 : महावितरण मुंबई अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकून 8 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीमध्ये ‘ चीफ इंजिनियर ‘ या पदाची भरती करण्यात येणार आहे . या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे . यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2024 आहे . उमेदवारांनी तत्पूर्वी अर्ज भरायचा आहे .

Mahavitaran Mumbai Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरीचे ठिकाण , पगार इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . आणि सोबत जाहिरातीची pdf दिली आहे . उमेदवारांनी जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली जाहिरातीची pdf आणि माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

Mahavitaran Mumbai Bharti 2024
Mahavitaran Mumbai Bharti 2024
Whatsapp Group Link

Mahavitaran Mumbai Recruitment 2024

एकून पदांची संख्या : 8

पदाचे नाव : चीफ इंजिनियर

आवश्यक शैक्षणिक पात्रता : B.E . ( Electrical )

पगार : रुपये 1,40,655/- रुपये 2,72,215/-

वयाची मर्यादा : 50 वर्षे

अर्ज फी : खुला प्रवर्ग – रुपये 708/- , मागास प्रवर्ग – रुपये 354/-

नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई , महाराष्ट्र .

अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहाय्यक महाव्यवस्थापक ( HR – BCR / RC ) , रिक्रूटमेंट सेल , महावितरण , चौथा मजला , प्रकाशगड , वांद्रे ( पूर्व ) , मुंबई – 51 .

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2024

How To Apply For EXIM Bank Recruitment 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे सोबत जोडायची आहेत आणि आपला अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी जाहिरातीची PDF , ऑनलाईन अर्ज लिंक आणि अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट लिंक
जाहिरातीची PDF
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

EXIM Bank Recruitment 2024 : भारतीय आयात निर्यात बँक अंतर्गत 50 पदांची मोठी भरती ; लगेच करा ऑनलाईन अर्ज..!!!
Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध 76 पदांची भरती ; असा करा अर्ज..!!
Hutatma Sahakari Sakhar Karkhana Bharti 2024 : हुतात्मा सहकारी साखर कारखाना सांगली अंतर्गत विविध पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
ICMR Recruitment 2024 Notification : ICMR अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!!
GP Parsik Sahakari Bank Recruitment 2024 : जी पी पारसिक सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!!