Mahavitaran Aurangabad Bharti 2024
Mahavitaran Aurangabad Bharti 2024 : महावितरण औरंगाबाद अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 27 पदे भरण्यात येणार आहेत . सदर भरती अंतर्गत ‘ वीजतंत्री , तारतंत्री ‘ या पदांची भरती केली जाणार आहे . या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2024 आहे . त्यानंतर अर्जाची प्रत पोस्टाने खाली दिलेल्या पत्त्यावर 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत पोचेल अशा पद्धतीने पाठवायची आहे
Mahavitaran Aurangabad Bharti 2024 या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी खाली दिलेली माहिती तसेच जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे . तसेच अशीच माहिती दररोज पाहण्यासाठी mahajobyojana.in या आमच्या वेबसाईटला भेट द्या .
Mahavitaran Aurangabad recruitment 2024
पदांची एकूण संख्या : 27
पदाचे नाव : वीजतंत्री ( अप्रेंटीस ) , तारतंत्री ( अप्रेंटीस )
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास + संबंधित शाखेत ITI
पगार : रुपये 8,000/- ते रुपये 9,000/- ( स्टायपेंड )
अर्ज शुल्क : कोणतेही शुल्क नाही .
वय मर्यादा : 18 वर्षे ते 30 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद )
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता : म . रा . वि . वि . कं . मर्या . विश्रामग्रह , परिमंडळ कार्यालयाचा परिसर , छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) .
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 10 ऑक्टोबर 2024
अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2024
How To Apply For Mahavitaran Aurangabad Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे . आणि नंतर अर्ज भरल्याची एक प्रत ( आपला अर्ज ) वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक आणि अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक