Maharashtra Fisheries Development Corporation Recruitment 2024 : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत ‘ लिपिक , चौकीदार ‘ व इतर पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!

Table of Contents

Maharashtra Fisheries Development Corporation Recruitment 2024

Maharashtra Fisheries Development Corporation Recruitment 2024 : महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 9 पदे भरण्यात येणार आहेत . सदर भरती अंतर्गत ‘ कनिष्ठ लिपिक , चौकीदार , कनिष्ठ अभियंता , मत्स्यपालन निरीक्षक ‘ या पदांची भरती करण्यात येणार आहे . या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . अर्ज भरण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे .

Maharashtra Fisheries Development Corporation Recruitment 2024 या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी खाली दिलेली माहिती तसेच सोबत दिलेली जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे . तसेच अशीच माहिती रोज मिळवण्यासाठी आपल्या mahajobyojana.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे .

Maharashtra Fisheries Development Corporation Recruitment 2024
Maharashtra Fisheries Development Corporation Recruitment 2024
Whatsapp Group Link

Maharashtra Fisheries Development Corporation Bharti 2024

पदांची एकूण संख्या : 9

पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक , चौकीदार , कनिष्ठ अभियंता , मत्स्यपालन निरीक्षक

पदाचे नाव पदांची संख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक2 पदवी / पदवीत्तर पदवी , लिपिक टायपिस्ट पदाचा 3 वर्षांचा अनुभव , मराठी आणि इंग्रजी टायपिंग स्पीड कमीत कमी 30 शब्द प्रती मिनिट , MS- World , Excel , Powerpoint यांचे ज्ञान
चौकीदार3 10 वी पास
कनिष्ठ अभियंता 2 BE / B.Tech ( Civil )
मत्स्यपालन निरीक्षक 2 मत्स्य विज्ञानमध्ये पदवी / पदवीत्तर पदवी

नोकरी करण्याचे ठिकाण : रत्नागिरी , सिंधुदुर्ग , नाशिक , वर्धा , रायगड , नागपूर , मुंबई

निवडीची पद्धत : मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2024

How To Apply For Maharashtra Fisheries Development Corporation Recruitment 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक
जाहिरातीची pdf
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

Shivamrut Milk Solapur Bharti 2024 : शिवामृत दुध उत्पादक सहकारी संघ मर्यादित सोलापूर अंतर्गत 25 पदांची भरती ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!!
GMC Nanded Recruitment 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
MSRTC Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत विविध 46 पदांची भरती ; 12 वी , ITI तसेच पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी..!!!
PCMC Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नवीन 33 पदांची भरती ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!
JSPM Pune Bharti 2024 : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!