MAHA FDA Bharti 2024 : अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र अंतर्गत 56 पदांची भारती ; असा करा अर्ज..!!!

Table of Contents

MAHA FDA Bharti 2024

MAHA FDA Bharti 2024 : अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 56 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीमध्ये ‘ वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक , विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ ‘ या पदांची भरती केली जाणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . सदर भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे .

MAHA FDA Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , पगार , अर्ज फी इत्यादी सर्व माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती आणि जाहिरातीची pdf सविस्तर वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

MAHA FDA Bharti 2024
MAHA FDA Bharti 2024
Whatsapp Group Link

MAHA FDA Recruitment 2024

पदांची एकूण संख्या : 56

पदाचे नाव : वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक , विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ

पदाची शैक्षणिक पात्रता :

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ( Senior Technical Assistant ) – उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयासह द्वितीय श्रेणीतून पदवीधर असावा किंवा फार्मसी मध्ये पदवीधर असावा .

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ ( Analytical Chemist ) – उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून Chemistry / Bio Chemistry विषय घेऊन पदवीत्तर पदवी केलेली असावी .

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे

अर्ज फी : ओपन – रुपये 1,000/- , मागासवर्गीय – रुपये 900 /-

पगार : रुपये 35,400/- ते रुपये 1,22,080 /-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

नोकरी करण्याचे ठिकाण : मुंबई , महाराष्ट्र .

अर्जाची सुरुवात करण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024

How To Apply For MAHA FDA Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .

3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक आणि अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक
जाहिरातीची pdf
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

Vidya Niketan Engineering College Recruitment 2024 : विद्या निकेतन अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत 34 पदांची भरती ; असा करा अर्ज..!!
Shriram Finance Limited Bharti 2024 : श्रीराम फायनान्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
MPSC Group C Bharti 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध 1333 पदांची बंपर भरती ; पदवीधरांना सुवर्ण संधी ..!!
Nagpur Nagarik Sahakari Bank Recruitment 2024 : नागपूर नागरिक सहकारी बँक अंतर्गत नवीन पदभरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!
NHM Nandurbar Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नंदुरबार अंतर्गत विविध 30 पदांची भरती ; असा करा अर्ज..!!!