JNPT Bharti 2025
JNPT Bharti 2025 : जवाहरलाल ट्रस्ट पोर्ट मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरतीत एकूण 5 पदे भरण्यात येणार आहेत . या भरतीत ‘ संगणक ऑपरेटर , विश्लेषक सह प्रोग्रामर , इस्टेट सल्लागार , वरिष्ठ इस्टेट सल्लागार ‘ ही पदे भरण्यात येणार आहेत . तरी या भरतीसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र आहेत . त्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाईन भरायचे आहेत . या भरतीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2005 आहे . तरी उमेदवारांनी त्या अगोदर अर्ज करायचा आहे .
JNPT Bharti 2025 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरीचे ठिकाण इत्यादी माहिती खाली सविस्तर दिली आहे . तरी उमेदवारानी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक आणि सविस्तर वाचावी . आणि खात्री करून नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .
JNPT Recruitment 2025 | JNPT Bharti 2025
पदांची संख्या : 5
पदाचे नाव : संगणक ऑपरेटर , विश्लेषक सह प्रोग्रामर , इस्टेट सल्लागार , वरिष्ठ इस्टेट सल्लागार
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास , पदवीधर
नोकरी करण्याचे ठिकाण : नवी मुंबई
अर्ज करण्याचा प्रकार : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 फेब्रुवारी 2025
अर्ज पाठवण्याचा पत्ता : व्यवस्थापक ( कार्मिक ) , जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण , प्रशासन इमारत , जेएनपीए , शेवा , नवी मुंबई – 400 707 .
How To Apply For JNPT Bharti 2025 ?
JNPT Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज पुढीलप्रमाणे अर्ज करावा :
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . आणि अर्ज घेऊन मुलाखतीसाठी यायचे आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक , अधिकृत वेबसाईट इत्यादी खाली दिले आहे .
महत्वाच्या लिंक