Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024
Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम येथे एक नवीन भरतीची जाहिरात निघाली आहे . सदर भरती अंतर्गत ‘ डाटा एन्ट्री ऑपरेटर ‘ पदाच्या भरतीची जाहिरात निघाली आहे . या भरती अंतर्गत एकूण 01 पद भरले जाणार आहे . सदर भरतीसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे . यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे . तत्पूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज भरायचे आहेत .
या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , अर्ज फी , अर्ज भरण्याची पद्धत , वयोमर्यादा , पगार इत्यादी माहिती खाली सविस्तरपणे दिली आहे . तसेच सोबत जाहिरातीची PDF दिली आहे . तरी उमेदवारांनी PDF आणि खाली दिलेली माहिती सविस्तरपणे काळजीपूर्वक वाचायची आहे आणि नंतरच आपला अर्ज भरायचा आहे .
Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2024
Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024 : Jilhadhikari karyalay washim has recruiting ‘ Data Entry Operater ‘ . There are total 01 posts . The last date of filling form is 23 August 2024 . Those candidates which are eligible and interested in this recruitment can fill the form offilne .
जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम भरती 2024
एकूण पदांची संख्या : 01
पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापिठातून कोणत्याही विषयात पदवी घेतलेली असावी . तसेच उमेदवार MSCIT हि संगणक परीक्षा किंवा त्याला समकक्ष कोणतीही परीक्षा पास केलेली असावी . तसेच मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट तर इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट असावे .
अर्जाची फी : अर्जासाठी कोणतीही फी नाही.
पगार : रुपये 16,000 /-
वय मर्यादा : 18 वर्षे ते 35 वर्षे
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : जिल्हा सेतु समिती , जिल्हाधिकारी कार्यालय वाशीम , महाराष्ट्र .
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्जाची सुरुवात होण्याची तारीख : 19 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2024
How To Apply For Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2024 ?
1 ) उमेदवाराने आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे . आणि सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे .
4 ) यासाठी आवश्यक असणारी माहितीची PDF खाली दिलेली आहे . ती व्यवस्थित वाचायची आहे . आणि मगच अर्ज भरायचा आहे .
Jilhadhikari Karyalay Washim Vacancy 2024
मित्रांनो अशीच माहिती रोज आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group जॉईन करा .