IOCL Recruitment 2024
IOCL Bharti 2024 : इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . या भारती अंतर्गत एकूण 467 पदांची भारती करण्यात येणार आहे . ‘ नॉन एक्झिक्युटिव्ह , जुनियर इंजिनिअरींग असिस्टंट , जुनियर क्वालिटी कंट्रोल असिस्टंट , जुनियर क्वालिटी कंट्रोल अनालीस्ट , इंजिनिअरींग असिस्टंट , टेक्निकल अटेंडंट ‘ या पदांची भारती या भरतीच्या अंतर्गत करण्यात येणार आहे . या पदांसाठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे . या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे .
सदर भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , पगार , अर्ज कधी सुरु होणार ? , अर्ज फी इत्यादी माहिती या लेखामध्ये सविस्तरपणे दिली आहे तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी . तसेच सोबत खाली दिलेली PDF देखील वाचावी आणि खात्री करूनच आपला अर्ज भरायचा आहे .
IOCL Vacancy 2024
एकूण पदे : 467
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
पगार : पगार नियमानुसार असेल .
पदांची नावे , पदसंख्या , शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता |
जुनियर इंजिनिअरींग असिस्टंट ( junior engineering assistant ) | 379 | B.sc. / Diploma |
जुनियर क्वालिटी कंट्रोल असिस्टंट ( junior quality control assistant ) | 21 | B.sc. |
इंजिनिअरींग असिस्टंट ( Engineering analist ) | 38 | Diploma |
टेक्निकल अटेंडंट ( Technical attendant ) | 29 | 10 th + ITI |
IOCL recruitment
अर्ज सुरू होण्याची तारीख : 22 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
How to apply for IOCL Bharti 2024 ?
1 ) सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे .
2 ) खाली अर्ज भरायची लिंक दिलेली आहे . त्या लिंकवर क्लिक करायचे आहे .
3 ) त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे . आणि सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
4 ) यासाठी आवश्यक असणारी माहितीची PDF खाली दिलेली आहे . ती व्यवस्थित वाचायची आहे . आणि मगच अर्ज भरायचा आहे .
IOCL Bharti 2024
मित्रांनो अशीच माहिती रोज आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group जॉईन करा .