Indian Air Force Bharti 2024
Indian Air Force Bharti 2024 : विविध सरकारी नोकरीच्या भरतीची तयारी करणार्या उमेदवारांना भारतीय हवाई दलात नोकरीची उत्तम संधी आली आहे . भारतीय हवाई दलात एकूण 182 पदांची भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . ‘ लोव्हर डिव्हिजन क्लार्क , हिंदी टायपिस्ट , ड्रायव्हर ‘ ही पडे या भरतीच्या अंतर्गत भरण्यात येणार आहेत . सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे . सदर भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , नोकरीचे ठिकाण , वयोमर्यादा , अर्ज फी इत्यादी माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा . तसेच खाली PDF दिली आहे टी PDF सुद्धा काळजीपूर्वक वाचा . आणि नंतर अर्ज भरा .
Indian Air Force Recruitment 2024
एकूण पदे : 182
पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | पदांची संख्या | शैक्षणिक पात्रता |
लोव्हर डिव्हिजन क्लार्क | 159 | उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी पास केलेली असावी . तसेच त्याचे इंग्रजी टायपिंग प्रती मिनिट शब्द 35 तर हिंदी टायपिंग प्रती मिनिट शब्द 30 असावे . |
हिंदी टायपिस्ट | 18 | उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी पास केलेले असावे . तसेच त्याचे इंग्रजी टायपिंग प्रती मिनिट शब्द 35 तर हिंदी टायपिंग प्रती मिनिट शब्द 30 असावे . |
ड्रायव्हर | 07 | उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून 10 वी पास झालेला असावा . तसेच त्याच्याकडे अवघड व हलके वाहन चालक परवाना असावा . |
Indian Air Force Vacancy 2024
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज फी : कोणतीही फी नाही .
वय मर्यादा : वयाची मर्यादा 18 ते 25 वर्षे असेल . ( SC / ST – 5 वर्षे सवलत , OBC – 3 वर्षे सवलत )
पगार : पगार नियमानुसार असेल .
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : PDF मध्ये दिलेल्या जाहिरातीमध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे .
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 सप्टेंबर 2024
How To Apply For Indian Air Force Bharti 2024 ?
1 ) उमेदवाराने आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे . आणि सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज संबंधित पत्त्यावर पाठवायचा आहे .
4 ) यासाठी आवश्यक असणारी माहितीची PDF खाली दिलेली आहे . ती व्यवस्थित वाचायची आहे . आणि मगच अर्ज भरायचा आहे .
Indian Air Force Bharti 2024
मित्रांनो अशीच माहिती रोज आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा Whatsapp Group जॉईन करा .