Income Tax Department Bharti 2024
Income Tax Department Bharti 2024 : आयकर विभाग भारत सरकार अंतर्गत नवीन रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे . या भरती अंतर्गत एकूण 25 पदे भरण्यात येणार आहेत . या भरती अंतर्गत ‘ कॅनटीन अटेंडंट ( Canteen Atendant ) ‘ या पदाची भारती केली जाणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे . त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2024 आहे . तरी उमेदवारांनी त्या अगोदर अर्ज भरायचा आहे .
Income Tax Department Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी माहिती जसे कि शैक्षणिक पात्रता , अर्ज फी , वयाची मर्यादा इत्यादी माहिती खाली सविस्तरपणे दिली आहे . तरी उमेदवारांनी खाली दिलेली माहिती तसेच सोबत दिलेली pdf काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज व्यवस्थित भरायचा आहे .
Income Tax Department Recruitment 2024
एकूण पदांची संख्या : 25
पदाचे नाव : कॅनटीन अटेंडंट ( Canteen Atendant )
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10 वी पास
अर्ज फी : कोणतीही फी नाही .
पगार : रुपये 18,000/- ते रुपये 56,900
वयाची मर्यादा : 18 ते 25 वर्षे ( OBC – 3 वर्ष सूट , SC / ST – 5 वर्ष सूट )
अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन
अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची तारीख : 8 सप्टेंबर 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2024
How To Apply For Income Tax Department Bharti 2024 ?
1 ) उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .
2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता भरायचा आहे . सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .
3 ) सदर भरतीसाठी आवश्यक असणारी जाहिरातीची pdf , ऑनलाईन अर्ज लिंक आणि अधिकृत वेबसाईट लिंक खाली दिली आहे .
महत्वाच्या लिंक