IIIT Pune Recruitment 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध पदांची भरती ; 70,000 रुपये असेल पगार..!!!

Table of Contents

IIIT Pune Recruitment 2024

IIIT Pune Recruitment 2024 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत नवीन रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे . या भरती अंतर्गत एकूण 03 पदे भरण्यात येणार आहेत . ‘ अनुषंगिक सहाय्यक प्राध्यापक ‘ या पदाची भारती करण्यात येणार आहे . तरी जे उमेदवार सदर भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपला अर्ज ऑनलाईन ( ई – मेल ) या पद्धतीने भरायचा आहे . यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2024 आहे . तरी उमेदवारांनी तत्पूर्वी आपले अर्ज भरायचे आहेत .

IIIT Pune Recruitment 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , पगार , वय मर्यादा , पगार , नोकरीचे ठिकाण इत्यादी विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे . सोबत जाहिरातीची pdf दिली आहे . तरी उमेदवारांनी जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे , आणि मग आपला अर्ज भरायचा आहे .

IIIT Pune Recruitment 2024
IIIT Pune Recruitment 2024
Whatsapp Group Link

IIIT Pune Bharti 2024

एकूण पदांची संख्या : 03

पदाचे नाव : अनुषांगिक सहाय्यक प्राध्यापक

आवश्यक शैक्षणिक पात्रता : BE / B. Tech and ME / M. Tech . CSE or IT graduate .

नोकरी करण्याचे ठिकाण : पुणे , महाराष्ट्र .

पगार : रुपये 60,000/- ते रुपये 70,000/-

अर्ज भरण्याची पद्धत : ऑनलाईन ( ई – मेल )

अर्ज करण्यासाठीचा ई – मेल पत्ता : aap_recruitments@iiitp.ac.in

अर्ज करण्यासाठीची शेवटची दिनांक : 03 सप्टेंबर 2024

How To Apply For IIIT Pune Recruitment 2024 ?

1 ) उमेदवारांनी ऑनलाईन ( ई – मेल ) पद्धतीने अर्ज करायचा आहे .

2 ) उमेदवारांनी आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे .

3 ) अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज ई – मेल करून पाठवायचा आहे .

4 ) यासाठी आवश्यक असणारी अधिकृत वेबसाइट आणि जाहिरातीची PDF खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
जाहिरातीची PDF
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

ACTREC Mumbai Bharti 2024 : ACTREC मुंबई अंतर्गत ‘ या ‘ पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
SAMEER Mumbai Recruitment 2024 | SAMEER मुंबई अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ;10 वी ते पदवीधर उमेदवारांना संधी..!!!
CISF Bharti 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत तब्बल 1130 पदांची बंपर भरती..!!!
JSPM Latur Recruitment 2024 : JSPM लातूर अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!!
Saswad Nagarparishad Pune Bharti 2024 : सासवड नगर परिषद पुणे अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; थेट मुलाखतीद्वारे निवड..!!