IDBI Bank Bharti 2024 : आयडीबीआय बँकेत नवीन रिक्त 56 पदांची भरती ; लाखामध्ये असेल पगार..!!!

Table of Contents

IDBI Bank Bharti 2024

IDBI Bank Bharti 2024 : आयडीबीआय बँक अंतर्गत नवीन पद भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली आहे . सदर भरती अंतर्गत एकूण 56 पदांची भरती करण्यात येणार आहे . या भरती अंतर्गत ‘ व्यवस्थापक – ग्रेड बी , सहाय्यक महाव्यवस्थापक ( एजीएम ) – ग्रेड सी ‘ या पदांची भरती करण्यात येणार आहे . जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत त्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत . यासाठी अर्ज भरणे 01 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे . अर्ज भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे .

IDBI Bank Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता , वय मर्यादा , नोकरी करण्याचे ठिकाण , अर्ज शुल्क इत्यादी माहिती खाली सविस्तर दिली आहे . सोबत जाहिरातीची pdf दिली आहे . तरी उमेदवारांनी जाहिरातीची pdf आणि खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे . आणि नंतर आपला अर्ज भरायचा आहे .

IDBI Bank Bharti 2024
IDBI Bank Bharti 2024
Whatsapp Group Link

IDBI Bank Recruitment 2024

एकूण पदांची संख्या : 56

पदाचे नाव : व्यवस्थापक – ग्रेड बी , सहाय्यक महाव्यवस्थापक ( एजीएम ) – ग्रेड सी .

आवश्यक शैक्षणिक पात्रता , पदांची संख्या , वयोमर्यादा , पगार :

पदाचे नाव पदांची संख्या शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा पगार
Manager – Grade B31Graduate with MBA / JAIIB / CAIIB + Experience25 years to 35 years Rs. 64,820/- to Rs. 93,960/-
Assistant general manager ( AGM ) Grade – C25 Post Graduate with MBA / JAIIB / CAIIB + Experience 28 years to 40 years Rs. 85,920/- to Rs. 1,05,280 /-

नोकरी करण्याचे ठिकाण : संपूर्ण भारतात कुठेही .

अर्ज करण्याचा प्रकार : ऑनलाईन

अर्ज शुल्क : SC / ST – रुपये 200/- , Open / EWS / OBC – रुपये 1,000/-

अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 सप्टेंबर 2024

अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2024

लोक हेही वाचतात : विविध प्रकारच्या भरती

How To Apply For IDBI Bank Bharti 2024 ?

1 ) उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .

2 ) उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला अर्ज न चुकता व्यवस्थित भरायचा आहे .

3 ) अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत . आणि अर्ज सबमिट करायचा आहे .

4 ) यासाठी आवश्यक असणारी अधिकृत वेबसाइट , ऑनलाईन अर्ज लिंक आणि जाहिरातीची PDF खाली दिली आहे .

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक
जाहिरातीची PDF
Whatsapp Group Link

इतर महत्वाच्या भरती

MAHATRANSCO Kolhapur Bharti 2024 : महापारेषण कोल्हापूर अंतर्गत 37 पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा ऑनलाईन अर्ज..!!!
Kokan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे अंतर्गत 190 पदांची बंपर भरती ; लगेच करा अर्ज..!!!
Mahavitaran Gondia Bharti 2024 : महावितरण कार्यालय गोंदिया अंतर्गत ‘ या ‘पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिध्द ; असा करा अर्ज..!!!
BMC Clerk Recruitment 2024 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 पदांची बंपर भरती ; 81,000 रुपये पर्यंत असेल पगार..!!!
Western Railway Bharti 2024 : पश्चिम रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध : 10 वी ते पदवीधर पात्र..!!!